E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
म्यानमारला आणखी महिनाभर बसणार भूकंपाचे धक्के
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
भूगर्भशास्त्रज्ञांचा इशारा
नेपीडॉ : ३३४ अणुबॉम्बच्या स्फोटाच्या क्षमतेऐवढाच म्यानमारला भूकंपचा धक्का बसला आहे. आणखी महिनाभर या देशाला भूकंपाचे हादरे बसणार असल्याचा इशारा भूगर्भशास्त्रज्ञांनी दिला आहे. दरम्यान, ७२ तासानंतरही येथे भूकंपाचे सत्र सुरू असून, रविवारी पुन्हा हा देश भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील मंडाले शहराजवळ नोंदविला आहे. अणुबॉम्बच्या ऊर्जेइतक्या तीव्रतेचा झटका बसल्याने म्यानमार पाठोपाठ थायलंडमध्येही मोठी वित्तहानी झाली आहे. या दोन्ही देशांसह चीन, भारत आणि बांगला देशातही काही प्रमाणात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. म्यानमारमधील भूकंप बळींची संख्या १७ वर गेल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. म्यानमारला रविवारी पुन्हा ५.१ रिश्टर स्केएल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट कायम आहे. भूकंपाच्या तडाख्यात पॅगोडा या बौद्ध मठासही हानी पोहोचली आहे. या मठाच्या दुरुस्तीसाठी बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.
अन्न व आरोग्य सुविधांचा तुटवडा
म्यानमार आधीच दीर्घकाळ सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे आणि आर्थिक संकटामुळे त्रस्त आहे. २०२१ मध्ये लष्कराने सत्ता बळकावल्यापासून देशात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आहे. सुमारे ३० लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. अन्न व आरोग्य सुविधांचा मोठा तुटवडा भासत आहे. दरम्यान, भूकंपानंतर म्यानमारच्या विरोधी पक्षीय सैन्य गटाने दोन आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर केला आहे, जेणेकरून बचाव आणि मदतकार्य सुरळीतपणे पार पाडता येईल.अणुबॉम्बच्या स्फोटासारख्या भूकंपांमधून बाहेर पडणारी ऊर्जा अत्यंत विध्वंसक असते. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारताने तातडीने ’ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत मदत कार्य सुरू केले आहे. भारतीय लष्कराने ११८ सदस्यांचे एक वैद्यकीय पथक आणि ६० टन मदत सामग्रीही म्यानमारमध्ये पोहोचवली आहे.यूरेशियन प्लेटच्या टक्करीमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ही हालचाल सुरूच राहिल्यास येत्या काही महिन्यांत आणखी धक्के जाणवण्याची शक्यता भूगर्भशास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.
Related
Articles
स्वामीनामाच्या जयघोषाने अक्कलकोट नगरी दुमदुमली
01 Apr 2025
दोन तृतियांश नागरिकांचा हिंदू राष्ट्राला विरोध : मणिशंकर
01 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश संपत्ती जाहीर करणार
04 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात